Tap to Read ➤

दुधापेक्षा जास्त कॅल्शियम देतात ८ शाकाहारी पदार्थ

हाडं, दातांच्या आरोग्यासाठी कॅल्शियम गरजेचेच
मशरुम हा कॅल्शियमचा उत्तम स्त्रोत असून आहारात त्याचा समावेश वाढवायला हवा.
आकाराने लहान पण भरभरुन कॅल्शियम असलेल्या चिया सीडस स्मूदी, शेक यांमध्ये वापरता येतात.
पालेभाज्या हा कॅल्शियमचा उत्तम स्त्रोत असून आहारात पालेभाज्यांचा जरुर समावेश करावा.
दुधाला उत्तम पर्याय असलेल्या सोया मिल्कमध्येही कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते.
बदामामध्येही कॅल्शियमसोबत हेल्दी फॅटस आणि प्रोटीन भरपूर प्रमाणात असतात.
संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि कॅल्शियम असते. व्हिटॅमिन सीमुळे कॅल्शियम चांगले शोषले जाण्यास मदत होते.
ब्रोकोली हा फायबर आणि व्हिटॅमिन्ससोबत कॅल्शियमचा उत्तम स्त्रोत आहे.
वाळलेले आणि ताजे अंजीर दोन्हीमध्येही कॅल्शियम भरपूर असल्याने आहारात अंजीराचा समावेश करावा
क्लिक करा