Tap to Read ➤

मुलांसमोर पालकांनी चुकूनही करू नयेत ८ गोष्टी...

मुलं समोर असतील तर पालकांनी काही चुका करणं टाळायलाच पाहिजे....
मुलांसमोर कधीही पती-पत्नीने एकमेकांविषयी किंवा कुटुंबातील इतर सदस्यांबद्दल वाईट बोलू नका.
मुलांसमोर सतत पैशावरुन आपण बोलो तर याचा परिणाम मुलांवर होतो त्यांचा मनात पैसे किंवा इतर जबाबदारीबद्दल भीती निर्माण होते.
मुलांवर कधी दु:खी होऊ नका, मुलांना त्यांचा भावना व्यक्त करण्याची संधी द्या.
मुलांची तुलना इतरांशी कधीच करु नका. प्रत्येक मुलं हे वेगळे असते, हे कायम लक्षात ठेवा.
आपल्या मुलांसमोर मारहाण करणे हे अत्यंत चुकीचे असते, मुलांच्या आयुष्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.
पालक आपल्या मुलांना कठोर शिस्त लावण्याचा प्रयत्न लावतात, याचा मुलांच्या वागण्यावरही परिणाम होतो.
मुलांना त्यांच्या शारिरीक व मानसिक क्षमतेची चांगलीच जाणीव असते परंतु मुलांसमोर "तुला हे जमणार" नाही असे बोलू नये.
मुलांसमोर खोटे बोलू नका, अनेकवेळा पालक मुलांसमोर खोटे बोलतात त्यांची ही सवय तुमच्यासाठीच अडचणी वाढवू शकते.
क्लिक करा