Tap to Read ➤

मुलांच्या ८ अपेक्षा पालक पूर्ण करतात का?

मुलांची वाढ-विकास चांगला व्हावा तर
मुलांच्या निकोप वाढीसाठी आजुबाजूला पोषक असे वातावरण असायला हवे.
प्रेम ही मुलांना पालकांकडून अपेक्षित असलेली किमान पण अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे.
प्रत्येक वयात मुलांना पालकांचा क्वालिटी टाइम हवाच असतो, तो पालकांनी द्यायला हवा.
मुलांना पालकांकडून प्रोत्साहन आणि सकारात्मक प्रतिसादाची अपेक्षा असते.
पालकांनी आपल्यावर विश्वास ठेवावा आणि आपल्याला समजून घ्यावे असेही मुलांना वाटते.
वयाच्या प्रत्येक टप्प्यावर पालकांनी आपल्याला स्वातंत्र्य द्यावं असंही मुलांना वाटत असतं.
मुलं पालकांकडून आपल्या आवडीनिवडींसाठी पाठिंब्याची अपेक्षा करतात.
पालकांसोबत आपला चांगला संवाद असावा ही मुलांची किमान अपेक्षा असते.
क्लिक करा