Tap to Read ➤

हिमोग्लोबिन वाढवायचं तर खा ८ फळं

फळांतून मिळेल शरीराला नैसर्गिक हिमोग्लोबिन
हिमोग्लोबिन हा शरीरासाठी महत्त्वाचा घटक असून फळांतून ते चांगल्या प्रमाणात मिळते.
द्राक्षामध्ये लोह आणि व्हिटॅमिन सी असते, जे लोहाचे प्रमाण वाढण्यास उपयुक्त ठरते.
संत्र्यातील व्हिटॅमिन सी शरीरात लोह शोषण्यास मदत करते, त्यामुळे हिमोग्लोबिन वाढते.
जरदाळू हा लोहाचा आणि व्हिटॅमिन सी चा उत्तम स्त्रोत आहे.
स्ट्रॉबेरीमध्येही व्हिटॅमिन सी असल्याने लोह शोषले जाते आणि हिमोग्लोबिनची पातळी चांगली राहण्यास मदत होते.
केळ्यामध्ये लोह आणि व्हिटॅमिन बी ६ असते ज्यामुळे हिमोग्लोबिनची निर्मिती होण्यास मदत होते.
डाळिंब हा लोह आणि हिमोग्लोबिन दोन्हींचा उत्तम स्रोत आहे.
सफरचंदामध्येही व्हिटॅमिन सी आणि लोह चांगल्या प्रमाणात असते ज्यामुळे हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते.
अमृत म्हणून ओळखला जाणारा पेरू खाल्ल्याने हिमोग्लोबिन वाढते
क्लिक करा