Tap to Read ➤

परी म्हणू की सुंदरा.. या आहेत भारताच्या नॅशनल क्रश

यांच्या सौंदर्यावर झाला अख्खा देशच फिदा. प्रत्येकीची अदा न्यारी.
२०१६ मध्ये दिशा पटानी फारच लोकप्रिय होती. बाघी चित्रपटानंतर तिची लोकप्रियता वाढली.
महिला क्रिकेट क्षेत्रातील अत्यंत लोकप्रिय अशी खेळाडू म्हणजे स्मृती मानधना.
तृप्ती डिमरी तिच्या भूमिकांसाठी कायमच चर्चेत असते.
१२th फेल या चित्रपटानंतर मेधा शंकर ही नॅशनल क्रश झाली आहे.
साऊथची गाजलेल्या अभिनेत्री रश्मिका मंदानाला भारतभरातून प्रेम मिळत आहे.
साधेपणा आणि नो मेकअप लूकमुळे साई पल्लवी फारच लोकप्रिय आहे.
गेल्या वर्षीपासून शर्वरी वाघ लाखो दिलो की जान झाली आहे.
जान्हवी कपूर ही तिच्या आकर्षक रुपासाठी लोकप्रिय आहे.
क्लिक करा