Tap to Read ➤

बटाट्याचे ८ चविष्ट पदार्थ, बटाटा आवडत असेल तर हे पदार्थ खाऊन पहाच

बटाटा म्हणजे प्रत्येक भाजीत फिट होणारा पदार्थ. बटाट्याचे अनेक पदार्थ केले जातात. पण फक्त भाजी खाऊन कंटाळला आला असेल तर, हे ८ पदार्थ करून पाहा.
महाराष्ट्रात बटाटा म्हटलं की प्रत्येकाला बटाट्याची पिवळी भाजी आठवते. पण आपण आलू - प्याज, आलू दही, दम आलू, इत्यादी भाज्या बनवू शकता.
भारतीय लोकं दम आलू आवडीने खातात. आपण ही भाजी चपाती किंवा भातासह देखील खाऊ शकता.
सायंकाळची छोटी भूक भागवण्यासाठी बटाट्याची भजी तयार करा. पावसाळ्यात बटाट्याची भजी खाण्याचा आनंद वेगळाच आहे.
स्नॅक्समध्ये आपण हनी चिली पोटॅटो देखील खाऊ शकता. ही डिश आपल्याला नक्की आवडेल.
मुंबई स्ट्रीट फूडमध्ये बटाट्याचा वापर हमखास होतो. आपण घरी शेवपुरी बनवून खाऊ शकता.
बटाट्याला उकडून त्यात मसाले मिक्स करून आपण पापड तयार करू शकता. हे पापड महिनाभर टिकतात.
आलू पराठा कोणाला नाही आवडत. जर चपाती - भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर, आलू पराठा नक्की करून खा.
बटाट्याचे चिप्स देखील स्नॅक्ससाठी बेस्ट ऑप्शन आहे. चहासोबत किंवा मुव्ही बघत आपण चिप्स खाऊ शकता.
क्लिक करा