सिंगल चार्जवर दोन दिवसांचा बॅटरी बॅकअप

पाहा सर्वाधिक बॅटरी बॅकअप देणारे दमदार स्मार्टफोन्स..!

आपण दिवसभर स्मार्टफोन वापरतो, त्यामुळे वारंवार चार्ज करावे लागतात. पण, सध्या मार्केटमध्ये दमदार बॅटरी बॅकअप असलेले स्मार्टफोन्स आले आहेत. 

Amazon आणि Flipkart वर फेस्टिव्हल सेल सुरू आहे. 20000 रुपयांपेक्षा कमी किमतीत 7000mAh बॅटरी असलेले स्मार्टफोन खरेदी करू शकता. 

Oppo K13 5G: यात 7000mAh बॅटरी मिळते, जी 80W SuperVOOC चार्जिंगने फास्ट चार्ज करता येते. हा फोन सेलमध्ये ₹16,553 रुपयांना मिळतोय. 

Redmi 15 5G: या फोनमध्येही 7000mAh बॅटरी आहे. 8GB RAM आणि 256GB स्टोरेज असलेला हा स्मार्टफोन फक्त ₹13,448 रुपयांना मिळतोय. 

Poco M7 Plus: 7000mAh बॅटरीसह येणाऱ्या या फोनमध्ये Snapdragon 6s Gen 3 5G प्रोसेसर आहे. या फोनची किंमत फक्त ₹11,999 आहे.

iQOO Z10x 5G: Dimensity 7300 प्रोसेसर असलेल्या या फोनमध्ये 6500mAh बॅटरी मिळते. हा फोन फक्त ₹12,998 रुपयांना मिळतोय. 

Click Here