Tap to Read ➤

फक्त 'या' ७ गोष्टी ! मेकअप न करताही येईल ग्लो...

मेकअप न करताही त्वचा दिसेल ग्लोइंग, फक्त फॉलो करा या ७ सवयी...
सूर्यकिरणांपासून त्वेचेचा बचाव करण्यासाठी सनस्क्रीन लावा, यामुळे त्वचेचा रंग डल होणार नाही.
त्वचेला हेल्दी आणि ग्लोइंग ठेवण्यासाठी ७ ते ८ तासांची पुरेशी झोप घ्या.
दिवसांतून २ ते ३ वेळा फेसवॉश करावा यामुळे त्वचेवरील धूळ, माती निघून जाण्यास मदत होते.
भरपूर प्रमाणांत पाणी, फळं आणि भाज्यांचे ताजे रस प्यायल्याने त्वचेवर नॅचरल ग्लो येतो.
खोबरेल तेल किंवा ऑलिव्ह ऑईलने रोज रात्री झोपण्यापूर्वी फेसमसाज करावा.
रोज सकाळी योगा, एक्सरसाइज केल्याने त्वचेवर एक वेगळाच नॅचरल ग्लो येण्यास मदत होते.
तेलकट - तुपकट पदार्थ आणि जंकफूड खाणे टाळा.
क्लिक करा