Tap to Read ➤
ढेरी कमी करायची? खा हे ७ पदार्थ...
डाएटमध्ये काही खास पदार्थांचा समावेश केल्यास बेली फॅट कमी करणं अगदी सोपं होईल...
दह्यामधील प्रथिने आणि प्रोबायोटिक्स पोटाची ढेरी कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतात.
ड्रायफ्रुटस खाल्ल्याने फारशी भूक लागत नाही यामुळे वजन कमी करण्यासोबतच बेली फॅट्सही कमी होते.
वजन व पोटावरची चरबी जाळण्यास आहारात हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करा.
वजन आणि बेली फॅट्स कमी करण्यासाठी ग्रीन टी पिणे देखील फायदेशीर ठरेल.
ओटसमध्ये भरपूर प्रोटीन आणि कमी कॅलरीज असतात, यामुळे बेली फॅट्स कमी होण्यास मदत होते.
वेगवेगळ्या प्रकारच्या कडधान्यांचा आहारात समावेश केल्याने वाढलेलं पोट कमी होण्यास मदत मिळते.
सूर्यफुल आणि भोपळ्याच्या बिया यांसारख्या वेगवेगळ्या प्रकारच्या बिया खाल्ल्याने पोटाची ढेरी कमी होण्यास मदत होते.
क्लिक करा