Tap to Read ➤
ठणठणीत हृदयसाठी रक्त पातळ करणारे ७ पदार्थ
चांगला आहार हाच उत्तम आरोग्याचा मंत्र
शरीरातील रक्त नैसर्गिकरित्या पातळ होण्यासाठी काही पदार्थांचा आहारात समावेश केल्यास नक्कीच फायदा होतो.
पाणी हा रक्ताच्या गुठळ्या होऊ न देण्यासाठी सर्वात महत्त्वाचा आणि सोपा असा घटक आहे.
याशिवाय आहारात ज्यूस, दूध, फळे यांसारख्या द्रव पदार्थांचाही समावेश अवश्य करायला हवा.
आल्यामध्येही रक्त पातळ करण्यासाठी आवश्यक असणारे घटक असतात.
लाल मिरचीमध्ये असणारा सॅलिसिलेटस हा घटक रक्त पातळ होण्यास उपयुक्त असतो.
दालचिनी हा मसाल्यातील पदार्थ रक्त पातळ करण्यासोबतच बीपी आणि कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवण्याचे कार्य करतो.
हळदीतील करक्यूमिन हा घटक अँटी इन्फ्लमेटरी असून रक्त पातळ करण्यासाठी त्याचा फायदा होतो.
लसणातील अँटी थ्रोंबोटीक घटक रक्ताच्या गुठळ्या होण्यापासून रक्षण करण्यास उपयुक्त ठरतात.
क्लिक करा