Tap to Read ➤

उन्हात जाताय? ‘या’ ७ वस्तू सोबत घेतल्या का ?

उन्हापासून संरक्षण करण्यासाठी तुमच्या बॅगेत या ७ गोष्टी भरायला विसरू नका...
उन्हाळ्यांतील गरमी आणि उष्णतेचा त्वचा आणि आरोग्यावर अतिशय वाईट परिमाण होतो.
यासाठीच उन्हाळ्यांत घराबाहेर पडताना बॅगेत या  ७ आवश्यक गोष्टी जरुर ठेवाच.
डिहायड्रेशन होऊ नये म्हणून उन्हाळ्यांत घराबाहेर पडण्यापूर्वी बॅगेत पाण्याची बाटली ठेवा.
सनबर्न किंवा स्किन टॅनिंग होऊ नये यासाठी सनस्क्रीन लोशन - क्रीम सोबत ठेवा.
उन्हापासून संरक्षणासाठी छत्री किंवा टोपी कायम सोबत ठेवाच.
घाम पुसण्यासाठी टिश्यू किंवा वेट वाईप्स बॅगेत ठेवायला विसरू नका.
बॅगेत ग्लुकोज, ओआरएस पावडर किंवा लिंबू सरबताची छोटी बाटली ठेवा.
प्रखर सूर्यकिरणांपासून डोळ्यांचे संरक्षण व्हावे यासाठी सनग्लासेस बॅगेत कायम ठेवून द्या.
चक्कर - थकवा येऊ नये म्हणून साखर किंवा चॉकलेट बॅगेत असले पाहिजे.
क्लिक करा