Tap to Read ➤
हेल्दी वाटणारे पण जीवावर बेतणारे ७ पदार्थ, तुम्ही खाता?
हेल्दी म्हणून काहीही खात नाही ना तपासा...
डायजेस्टीव्ह बिस्कीटमध्ये फायबर असल्याने ते आरोग्यासाठी चांगले असतात असा आपला समज असतो, पण तसे नसते.
खाकरा हेल्दी असतो म्हणून अनेकदा खाल्ला जातो. पण त्यातही तेलाचे आणि कॅलरीजचे प्रमाण जास्तच असते.
ग्रॅनुला बार हेल्दी म्हणून बरेचदा खाल्ले जातात पण त्यामध्येही प्रिझर्व्हेटीव्हजचे प्रमाण जास्तच असते.
लहान मुलं बऱ्याचदा नाश्त्याला सिरीयल्स खातात, पण त्यामध्ये साखरेचे प्रमाण खूप जास्त असण्याची शक्यता असते.
ब्राऊन ब्रेड हेल्दी म्हणून आपण अनेकदा तो आणतो, पण तो खरंच गव्हाचा नसून त्यामध्ये रंग वापरलेला असतो
पॉपकॉर्न हलके आणि चांगले म्हणून आपण अगदी सहज घेतो. पण त्यामध्ये मीठ आणि बटर जास्त प्रमाणात वापरलेले असते
उन्हाळ्याच्या दिवसांत प्यायल्या जाणाऱ्या पॅक फ्रूट ज्यूसमध्ये फळांचा कंटेंट खूपच कमी असतो तर साखरेचे प्रमाणच खूप जास्त असते.
क्लिक करा