Tap to Read ➤

स्मरणशक्ती वाढवण्यासाठी ७ आसनं, विसरभोळेपणा कायमचा बंद

महत्त्वाच्या गोष्टी डोक्यातून जाऊ नयेत यासाठी..
आपण साध्यागोष्टी काही वेळात विसरतो, असा विसरभोळेपणा तोट्याचा ठरतो.
सतत सगळं विसरायला होत असेल तर त्याकडे नीट लक्ष देऊन नियमितपणे काही आसने करायला हवीत.
मेडीटेशन म्हणजेच ध्यान हा स्मरणशक्ती चांगली ठेवण्याचा उत्तम उपाय ठरु शकतो.
योगा आणि श्वसनाचे व्यायाम केल्यास रक्त आणि ऑक्सिजन वाढते आणि त्याचा मेमरीसाठी चांगला फायदा होतो.
वृक्षासनामुळे रक्ताभिसरणक्रिया सुरळीत होते आणि ताण कमी होऊन स्मरणशक्ती चांगली राहते.
सर्वांगासन हे आणखी एक महत्त्वाचे आसन असून मन शांत ठेवण्यासाठी आणि मेमरी चांगली राहण्यासाठी उत्तम आसन आहे.
पश्चिमोत्तानासन स्ट्रेचिंगसाठी महत्त्वाचे आसन असून मन स्थिर होण्यासाठी याचा उपयोग होतो.
शिर्षासनामुळे मेंदूचा रक्तप्रवाह वाढतो आणि स्मरणशक्ती वाढण्यास त्याचा फायदा होतो.
पद्मासन सोपे वाटत असले तरी लक्ष केंद्रित करण्यासाठी अतिशय उत्तम आसन आहे.
हलासन हे स्मरणशक्तीसाठी आणखी एक महत्त्वाचे आसन आहे, बॉडी रिलॅक्स झाल्याने मेमरी चांगली राहण्यास मदत होते.