Tap to Read ➤

वजन कमी करताय मग हे ७ ड्रायफ्रूटस नक्की खा....

कोण म्हणतं ड्रायफ्रूटस खाऊन वजन वाढतं ? हे ७ ड्रायफ्रूटस खा आणि वजन कमी करा....
बदाम हे प्रोटीन व हेल्दी फॅट्सनी समृद्ध असे आहेत, बदाम खाल्ल्याने भूक कमी लागते व पोट भरल्यासारखे वाटते.
बाकीच्या ड्रायफूट्सच्या तुलनेत पिस्त्यामध्ये कमी कॅलरी असतात त्यामुळे वजन कमी करण्यासाठी रोज पिस्ता खावा.
काजू मधील मॅग्नेशियम हे प्रमाणात खाल्ल्यास, हाडांना मजबूत ठेऊन वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते.
अक्रोडमध्ये प्रोटीन व फायबर अधिक प्रमाणात असते, जे भूक कमी करून भूकेवर नियंत्रण ठेवण्यास अधिक उपयुक्त ठरते.
खजुरामध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते. रोज २ खजूर रात्री पाण्यात भिजवून ठेवले आणि सकाळी उपाशीपोटी खाल्ल्यास वजन कमी होण्यास मदत होते.
मनुक्यांमध्ये फायबर व अँटीऑक्सिडंटस भरपूर प्रमाणात असतात. पचनक्रिया अधिक चांगली करण्यासाठी याचा उपयोग होतो. पचनक्रिया योग्य असेल तर वजनवाढ होत नाही.
अंजीरमध्ये फायबरचे प्रमाण हे अधिक असते. भिजवलेले अंजीर रोज खाल्ल्याने वजन कमी करण्यास मदत मिळते.
क्लिक करा