Tap to Read ➤
कुंडीतही लावता येतील ‘या’ ६ भाज्या, खा ऑरगॅनिक
मिळेल हाताने पिकवलेल्या भाज्या खायचा आनंद
आपण पिकवलेली भाजी खाणं यासारखं दुसरं सुख नाही. काही भाज्या घराच्या बागेत अगदी सोप्या पद्धतीने पिकवता येतात.
लोहाचा उत्तम स्त्रोत असलेली आणि व्हिटॅमिन ए आणि सी असलेली ही भाजी घराच्या बागेत अगदी सहज येऊ शकते.
थंडीच्या दिवसांत गाजर खाणे अतिशय चांगले असते, इतकेच नाही तर गाजर कुंडीतही अतिशय चांगले येते.
ब्रोकोलीमध्ये व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन के असते तसेच प्रोटीनचाही उत्तम स्त्रोत असल्याने ब्रोकोली अवश्य खायला हवी.
पातीचा कांदा थंडीच्या वातावरणात खूप चांगला वाढतो. घरातही हा पातीचा कांदा चांगला वाढतो.
आलं हे कंदमूळ असून थंडीच्या दिवसांत आलं खायला हवं.कुंडीतही हे आलं छान येतं...
बटाटा ही आपल्याला किचनमध्ये सारखी लागणारी भाजी असून कुंडीतही आपण बटाट्याची लागवड करु शकतो.
क्लिक करा