Tap to Read ➤

पाठदुखी कमी करण्यासाठी ६ आसनं...

नियमित व्यायामाने मिळेल आराम
पाठदुखी ही बैठ्या कामामुळे अनेकांना भेडसावणारी समस्या आहे.
ही पाठदुखी दूर करण्यासाठी योगासनांचा अतिशय चांगला फायदा होतो.
भुजंगासन हे पाठदुखी कमी होण्यासाठी आणि मणक्यातील ताकद वाढण्यासाठी उपयुक्त आसन आहे.
सेतूबंधासनामुळेही मणक्याला चांगला ताण पडतो आणि पाठदुखी कमी होण्यास याची मदत होते
बालासन हेही कंबरेचा भाग, मांड्या आणि पायाचे घोटे यांना ताण देणारे आसन आहे.
शवासन हे दिसायला सोपे पण पाठदुखीवर अतिशय उपयुक्त असे आसन आहे.
मार्जारीआसनमध्ये मणका एकदा वर एकदा खाली होत असल्याने मणक्याला चांगला स्ट्रेच मिळतो.
त्रिकोणासनामुळे पाठदुखी, सायटीका, मानदुखी कमी होण्यास चांगली मदत होते.
क्लिक करा