Tap to Read ➤
उसाचा रस पिणं ‘या’ प्रकारच्या लोकांच्या बेततं जीवावर!
उसाचा रस उन्हाळ्यांत पिणे चांगले असेल तरी काही लोकांसाठी तो हानिकारक आहे. त्यामुळे उसाचा रस कोणी पिऊ नये...
डोकेदुखी, सर्दी आणि पडसे सारखा त्रास असल्यास उसाचा रस पिऊ नये.
झोपेची समस्या असलेल्या व्यक्तींनी उसाचा रस पिऊ नये, यामुळे झोपेची समस्या अधिक वाढू शकते.
उसाच्या रसात हाय कॅलरीज व कार्बोहायड्रेट असतात. यामुळे वजन कमी करणाऱ्यांनी रस पिऊ नये.
उसाच्या रसात साखरेचे प्रमाण जास्त असते म्ह्णून डायबिटीजचा त्रास असेल तर उसाचा रस दूरच ठेवावा.
कफाचा त्रास असल्यास उसाचा रस पिणे टाळा. यामुळे कफाचा त्रास वाढतो.
उसाच्या रसातील काही घटक पचनसंस्थेसाठी त्रासदायक ठरू शकतात, ज्यांना पचनाचा त्रास आहे त्यांनी पिऊ नये.
क्लिक करा