Tap to Read ➤
स्किनवर चुकूनही 'या' ६ गोष्टी लावू नका, कारण..
स्किन सुधारण्यासाठी आपण त्यावर अनेक प्रॉडक्ट्स लावतो. पण कोणती गोष्ट स्किनवर लावल्याने स्किन खराब होऊ शकते पाहूयात.
स्किन नेहमी थंड किंवा कोमट पाण्याने धुवावे. गरम पाण्याने चेहरा धुतल्याने स्किन ड्राय होऊ शकते.
शाम्पूमध्ये केमिकल रसायनांचा वापर होतो, त्यामुळे चुकूनही चेहऱ्यावर शाम्पू लावू नये.
फेस स्क्रब करण्यासाठी अनेक लोकं बेकिंग सोड्याचा वापर करतात. पण यामुळे त्वचेची पीएच लेव्हल खराब होते.
स्किनवर बॉडी लोशन लावल्याने स्किन पोर्स बंद होतात. त्यामुळे पिंपल्सची समस्या वाढते.
अनेक महिला ब्लॅकहेड्स काढण्यासाठी टूथपेस्टचा वापर करतात. यामुळे स्किनवर एॅक्ने तयार होऊ शकतात.
चेहरा धुण्यासाठी आंघोळीचा साबण वापरू नका. यामुळे स्किन खराब होण्याची शक्यता वाढते.
स्किनवर प्रॉडक्ट्स लावण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.
नैसर्गिक उपाय करण्यापूर्वी आपल्या चेहऱ्यावर यामुळे दुष्परिणाम तर होणार नाही ना, याची काळजी घ्या.
क्लिक करा