Tap to Read ➤

उन्हाळ्यात 'या' ६ बिया खा ! शरीराला मिळेल थंडावा...

उन्हाळ्यात वेगवेगळ्या प्रकारच्या बिया खाल्ल्याने हायड्रेशन आणि शरीराला थंडावा देण्यासाठी फायदेशीर ठरतात.
उन्हाळ्यात आपल्या शारीरिक समस्या आणि शरीराला थंडावा देण्यासाठी या बियांचा आहारात समावेश करणे गरजेचे आहे.
कलिंगडाप्रमाणेच बिया खाल्ल्याने पचन व्यवस्थित होते आणि शरीराला थंडावा मिळतो.
भोपळ्याच्या बियांमध्ये मॅग्नेशियम, झिंक असते जे शरीराला थंडावा देऊन उन्हाळ्यात इन्स्टंट एनर्जी देखील देतात.
सूर्यफुलाच्या बिया थंडाव्यासोबतच, उन्हापासून त्वचेचे रक्षण करण्यास देखील मदत करतात.
टरबुजाच्या बिया खाल्ल्याने पोटातील उष्णता कमी होते, हायड्रेटेड राहता आणि इन्स्टंट एनर्जी मिळण्यासाठी फायदेशीर.
सब्जाचे बी खाल्ल्याने थंडावा मिळण्यासोबतच, अ‍ॅसिडिटी आणि वजन कमी करण्यास देखील उपयुक्त ठरते.
खसखस थंडावा देण्यासोबतच झोपेची गुणवत्ता सुधारण्यास देखील मदत करते.
क्लिक करा