Tap to Read ➤

चहासोबत अजिबात खाऊ नका 'हे' ६ पदार्थ

उत्तम आरोग्यासाठी आहार चांगला हवा
चहा आपल्यापैकी अनेकांना प्रिय असतो, पण चहासोबत काही पदार्थ खाणे आवर्जून टाळायला हवे.
खूप मसालेदार किंवा तळलेले पदार्थ चहासोबत अजिबात खाऊ नयेत.
चहासोबत केक किंवा डोनट खाल्ल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते आणि एनर्जी लेव्हल कमी होते.
चहासोबत बटाटा वेफर्स किंवा खारवलेले कोणतेही पदार्थ खाणे आरोग्याच्यादृष्टीने अजिबात चांगले नसते.
चहाच्या आधी किंवा नंतर लगेचच आंबट पदार्थ, फळं खाणं टाळायला हवं.
क्रिम असलेली डेझर्ट चहासोबत खाऊ नयेत, त्यामुळे फॅटस वाढतात
प्रोसेस्ड फूड चहासोबत खाल्ल्याने पचनाशी निगडीत तक्रारी निर्माण होतात.
क्लिक करा