Tap to Read ➤

६ पदार्थ नियमितपणे खा, कोलेस्ट्रॉल नेहमीच राहील कंट्रोलमध्ये

कोलेस्ट्रॉल वाढू द्यायचं नसेल तर आपल्या आहारात हे काही पदार्थ नियमितपणे असायलाच पाहिजेत...
रोजच्या स्वयंपाकात आपण जे मसाले किंवा पदार्थ वापरतो, त्यातले अनेक पदार्थ कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवायला नक्कीच मदत करतात.
यातला सगळ्यात पहिला पदार्थ म्हणजे लिंबू पाणी. कोमट पाणी आणि लिंबू असं पिऊन दिवसाची सुरुवात करावी, असं म्हणतात.
कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यासाठी आवळा देखील अतिशय उपयुक्त ठरतो. नुसता आवळा खा किंवा मग आवळ्याचा ज्यूस प्या..
ऑलिव्ह ऑईलमध्ये असणारे मोनोसॅच्युरेटेड फॅट्स कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.
मेथीदाण्यांमध्ये असणारे अनेक पौष्टिक घटक आरोग्यासाठी नेहमीच उपयुक्त ठरतात.
आल्यामध्ये असणारे बायोॲक्टीव्ह कम्पाउंड रक्तातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढू देत नाहीत.
कोलेस्ट्राॅल नियंत्रित ठेवण्यासाठी त्रिफळाही उपयुक्त ठरते.
क्लिक करा