Tap to Read ➤
लिव्हर डीटॉक्स करण्यासाठी खायलाच हवीत ६ फळं
शरीराचे कार्य चांगले चालण्यासाठी आहार महत्त्वाचा
लिव्हरचे कार्य चांगले चालण्यासाठी ती वेळच्या वेळी डीटॉक्स होणे आवश्यक असते.
लिव्हर चांगली ठेवायची तर आहारात काही फळांचा आवर्जून समावेश करायला हवा.
सफरचंदामुळे लिव्हरमधील सिरम आणि लिपिड लेव्हल्स चांगल्या राहण्यास मदत होते. लिव्हर स्वच्छ होण्यासाठी सफरचंद खाणे उपयुक्त असते.
केळ्यामध्ये व्हिटॅमिन बी ६, सी आणि ए तसेच रेझिस्टंट स्टार्च चांगल्या प्रमाणात असतो जे लिव्हरसाठी अतिशय फायदेशीर असते.
द्राक्षांमध्ये अँटीऑक्सिडंटस आणि अँटीइन्फ्लमेटरी घटक असतात जे लिव्हर डीटॉक्स होण्यासाठी उपयुक्त ठरतात.
लिव्हर खराब होण्यापासून वाचवण्यासाठी अंजीर हे फळ अतिशय महत्त्वाचे काम करते.
लिव्हरला काही कारणाने सूज आली असेल तर ती कमी होण्यास पपई चांगले काम करते.
विविध प्रकारच्या बेरीज म्हणजेच क्रॅनबेरी, ब्लूबेरी, रासबेरी हेही लिव्हर डीटॉक्स करण्यासाठी फायदेशीर ठरते.
क्लिक करा