Tap to Read ➤

राधिका मर्चंटच्या ६ क्लासी हेअरस्टाईल- लग्नकार्यासाठी आहेत परफेक्ट

गोड चेहरा आणि मोहक हास्य असणारी अंबानी कुटूंबाची होणारी धाकटी सून राधिका मर्चंट हिने सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं आहे.
तिचा प्रत्येक लूक तिचा जबरदस्त फॅशन सेन्स दाखवून देतो. कपडे, दागिने एवढंच नाही तर तिच्या हेअरस्टाईलही अगदी साध्याच पण तेवढ्याच आकर्षक आहेत.
असं मधून भांग पाडून मोकळे सोडलेले आणि मधोमध छानशी बिंदी लावलेले केसही खूप छान वाटतात.
थोडासा वेस्टर्न लूक पाहिजे असल्यास असा हाय बन घाला.
ट्रॅडिशनल लूकसाठी राधिकाची ही हेअरस्टाईल खूपच परफेक्ट आहे. मॉडर्न आणि पारंपरिक असं दोन्ही यात दिसून येतं.
ही हेअरस्टाईलही अगदी साधी आहे, पण त्यामुळे तिचा लूक खूप छान उठून आला आहे.
एखाद्या कार्यक्रमासाठी अशी हेअरस्टाईलही छान दिसते.
क्लिक करा