Tap to Read ➤

कोलेस्टेरॉल नियंत्रणात राहावे तर, करा फक्त ५ गोष्टी

वाढलेले कोलेस्टेरॉल आरोग्यासाठी घातकच...
कोलेस्टेरॉल हा शरीरातील महत्त्वाचा घटक असून त्याची पातळी वाढल्यास हृदयरोगाच्या समस्या निर्माण होतात.
कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी आहार, व्यायाम आणि नियमित तपासणी अतिशय गरजेची असते.
तुमच्या शरीरातील बॅड कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढलेले असेल तर जीवनशैलीत काही किमान बदल करणे आवश्यक असते.
आहारात सोल्यूबल फायबर, ओमेगा ३ फॅटी अॅसिड असलेल्या पदार्थांचा आवर्जून समावेश करायला हवा.
सॅच्युरेटेड फॅटस, ट्रान्स फॅटसचा आहारात कमीत कमी समावेश केल्यास कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रणात राहते.
नियमित व्यायामाने कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रणात राहते. यासाठी चालणे, धावणे, सायकलिंग, स्विमिंग अशा अॅक्टीव्हीटीज करायला हव्यात.
नियमितपणे आरोग्याची तपासणी करणे ही कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी आणखी एक महत्त्वाची गोष्ट असून त्याकडे गांभीर्याने लक्ष द्यायला हवे.
क्लिक करा