Tap to Read ➤

ऊन वाढतंय! उष्माघाताचा त्रास होऊ नये म्हणून ५ टिप्स

उन्हाचा पारा सध्या चांगलाच वर जात आहे. त्यामुळे वाढत्या उन्हामुळे उष्माघाताचा त्रास होऊ नये म्हणून काही खास टिप्स..
या दिवसांत अशक्तपणाही खूप येतो. जेवण जात नाही, गळून गेल्यासारखे होते.
अशावेळी डिहायड्रेशन होऊ नये म्हणून भरपूर पाणी प्या..
हंगामी फळं खाण्यावर भर द्या. त्या फळांच्या माध्यमातून भरपूर एनर्जी मिळते.
घराबाहेर पडताना तुमच्यासोबत नेहमी तुमची पाण्याची बाटली असू द्या.
चहा, कॉफी अशा पदार्थांचं सेवन कमी करा आणि त्याऐवजी घरी तयार केलेली वेगवेगळी सरबतं पिण्यावर भर द्या.
घरी तयार केलेले ताजे, सकस अन्न खाण्यावर भर द्या. मसालेदार पदार्थ खाणं टाळा.
क्लिक करा