Tap to Read ➤
मुलींसाठी ब्लाऊजच्या खास डिझाइन्स, पाहून प्रेमात पडाल!
नितांशी गोयलच्या नव्या ट्रेंडी ब्लाऊजची डिझाइन्स ट्राय करु शकता.
आपल्या स्टाईलमध्ये अधिक भर घालायची असेल तर आपण काही युनिक आणि ट्रेंडी ब्लाऊजच्या डिझाइन्स पाहू शकतो.
किशोरवयीन मुलींनी आपला लूक परिपूर्ण करण्यासाठी नितांशी गोयलच्या नव्या ट्रेंडी ब्लाऊजची डिझाइन्स ट्राय करु शकता.
आपल्या प्लेन साडीला सुंदर लूक येण्यासाठी आपण यू-नेक डिझाइन असलेला ब्लाऊज निवडू शकतो.
बांधणीची साडी असेल तर आपण ब्रॉड-स्ट्रॅप ब्लाऊजचा पर्याय बेस्ट ठरेल.
प्लेन सिंपल साडी असेल तर यावर व्ही-नेक ब्लाऊज ट्राय करु शकता. हा आपल्याला आकर्षक लूक देईल.
आपल्या मॅचिंग साडीच्या ब्लाऊजसाठी हॉल्टर नेक डिझाइनचा ब्लाऊज निवडू शकता. त्यावर क्लासिक ज्वेलरी सुंदर दिसेल.
घागऱ्यासोबत ग्लॅमरस दिसण्यासाठी ऑफ-शोल्डर ब्लाऊज निवडा. यात आपण आणखी सुंदर दिसू.
क्लिक करा