Tap to Read ➤
५ पॉईंट्समध्ये समजून घ्या लाइफ इन्शुरन्स आणि टर्म इन्शुरन्समधील फरक
कोरोना काळानंतर बरेच जण आपल्या आरोग्याबद्दल सतर्क झाले आहेत.
कोरोना काळानंतर बरेच जण आपल्या आरोग्याबद्दल सतर्क झाले आहेत. यामुळेच इन्शुरन्स बिझनेसमध्येही वाढ दिसून आलीये.
अनेकदा लोक इन्शुरन्स खरेदी केल्यानंतरही लाईफ इन्शुरन्स आणि टर्म प्लानमध्ये कनफ्युज असल्याचं दिसतं.
टर्म इन्शुरन्स प्लानमध्ये एक कंडिशन ही असती की पॉलिसी होल्डरच्या कुटुंबीयांना रक्कम तेव्हा मिळते जेव्हा पॉलिसी होल्डरचा मृत्यू होतो.
पॉलिसी पिरिअडमध्ये किंवा तो संपल्यानंतर पॉलिसी होल्डर हयात असल्यास टर्म इन्शुरन्स प्लानमध्ये कोणतीही रक्कम मिळत नाही.
लाइफ इन्शुरन्स प्लानमध्ये एक मॅच्युरिटी पीरिअड असतो. त्यात तुमचा कालावधी संपल्यानंतर मॅच्युरिटी अमाऊंट दिली जाते.
कंपन्या यात पॉलिसी होल्डर हयात नसल्यास अशा स्थितीत काही रक्कम त्याच्या कुटुंबीयांनाही देतात.
टर्म प्लान आणि लाईफ इन्शुरन्समध्ये दोघांचाही प्रीमिअम निरनिराळा असतो. लाइफ इन्शुरन्सचा प्रीमिअम अधिक असतो.
जर व्यक्ती आजारी असेल तर लाइफ इन्शुरन्सचा प्रीमिअम वाढतो. टर्म प्लानमध्ये असा प्रकार नसतो.
क्लिक करा