Tap to Read ➤
रोज पाणी नाही घातले तरी वाढतात अशी ५ इनडोअर प्लांट
रोपांची काळजी घेण्याचं काम होईल सोपं
होम गार्डन म्हटलं की त्या रोपांची काळजी घेणं, त्यांना रोजच्या रोज पाणी घालणं आलंच..
पण काही रोपं अशीही असतात ज्यांना अगदी रोजच्या रोज पाणी नाही दिलं तरी चालतं.
रसाळ किंवा पाणीदार प्रकारात मोडणाऱ्या या वनस्पतींना आठवड्यातून एकदा पाणी घातलं तरी चालतं
स्नेक प्लांट हे इनडोअर प्लांट असून त्याला वाढण्यासाठी जास्त मेंटेनन्सची आवश्यकता नसते.
शोभेच्या रोपांपैकी एक असलेले पोनीटेल पाम नावाच्या या रोपाला १५ दिवसांतून एकदा पाणी घातलं तरी चालतं.
मनीप्लांटसारखा दिसणारा आणि वेलीप्रमाणे वाढणारा पोथोस हा वेल कमी पाणी आणि कमी प्रकाशातही चांगला वाढतो.
एअर प्लांटस कोणत्याही परिस्थितीत छान वाढतात, विशेष म्हणजे हवेतून या रोपांना चांगले पोषण मिळते.
क्लिक करा