Tap to Read ➤
व्हिटॅमिन 'D' ची कमतरता दूर करणारे ५ पदार्थ
व्हिटॅमिन डी ची कमतरता असेल तर हे काही पदार्थ तुमच्या आहारात नियमितपणे असायलाच हवेत.
व्हिटॅमिन डी चा सर्वोत्तम स्त्रोत म्हणजे सकाळचं कोवळं ऊन. पण त्यासोबतच या काही पदार्थांचाही आहारात समावेश करून पाहा.
रात्री झोपण्यापुर्वी अंजीर पाण्यात भिजत घाला आणि सकाळी खा. अंजीर भिजवलेलं पाणीही प्यावं.
लाल मनुका तुपात भाजून खाणं आरोग्यदायी मानलं जातं.
जर्दाळू देखील व्हिटॅमिन डी चा उत्तम स्त्रोत आहेत.
एनर्जी बुस्टर असणाऱ्या खजूरमधूनही चांगल्या प्रमाणात व्हिटॅमिन डी मिळते.
काळ्या मनुकांमधूनही पुरेशा प्रमाणात व्हिटॅमिन डी मिळते. रात्री झोपण्यापुर्वी काळ्या मनुका पाण्यात भिजत घाला आणि सकाळी खा.
क्लिक करा