Tap to Read ➤

'स्व-बळा'वर बॉलिवूड जिंकणारे ५ 'बिहारी टॉपर'

बॉलिवूडच्या मायानगरीत बिहारच्या अभिनेत्यांनी चाहत्यांच्या मनावर छाप पाडली आहे
बॉलिवूडमध्ये बऱ्याच काळापासून खान, कपूर घराण्याचा बोलबाला आहे.
मात्र काहीच बॅकग्राऊंड नसताना बिहारचे हे अभिनेते बॉलिवूडमध्ये सरस ठरले
'सुशांतसिंग राजपूत'चा टीव्ही ते सिनेमा हा प्रवास थक्क करणारा होता
'पवित्र रिश्ता' मालिका ते 'महेंद्रसिंग धोनी'वरील बायोपिक सुशांतने सर्वच ठिकाणी अभिनयाची छाप पाडली
'सत्या' मधून बॉलिवूडमध्ये येणारा 'मनोज वाजपेयी' प्रत्येक भूमिकेत कायमच वेगळा ठरतो
'मिर्झापूर'चे कालीन भैय्या उर्फ पंकज त्रिपाठी'च्या अभिनयाने सर्वांचेच मन जिंकले आहे
विनोदी भूमिकांध्ये ज्यांचा हातखंडा आहे ते म्हणजे बिहारचे 'संजय मिश्रा'
लगान, गंगाजल सिनेमांमधून अभिनयाची छाप पाडणारे 'अखिलेंद्र मिश्रा'
बिहारच्या मध्यमवर्गीय कुटुंबातून येऊन या पाचही जणांनी बॉलिवूड गाजवले आहे
क्लिक करा