Tap to Read ➤
वजन कमी करण्यासाठी गव्हाच्या पोळीला ५ परफेक्ट पर्याय..
आहारात घ्यायलाच हवीत अशी इतर धान्ये...
गव्हाची पोळी हा आपल्या आहारातील महत्त्वाचा पदार्थ असल्याने आपण दिवसातून एकदा तरी पोळी खातोच.
पण गव्हामध्ये असणाऱ्या ग्लुटेन आणि इतर घटकांमुळे आपले वजन कमी होण्यास मदत होत नाही.
म्हणूनच गव्हासोबत आहारात इतर धान्यांचाही समावेश करायला हवा.
नाचणी हे एक उत्तम तृणधान्य असून यामध्ये कॅल्शियम, प्रोटीन, फायबर अशा घटकांचा समावेश असतो.
बाजरी हाही तृणधान्याचाच प्रकार असून थंडीच्या दिवसांत शरीराला उष्णता मिळण्यासाठी बाजरीची भाकरी अवश्य खायला हवी.
ज्वारी हेही ग्लुटेन फ्रि प्रकारातील धान्य असून यामध्ये प्रोटीन, फायबर आणि मॅग्नेशियम चांगल्या प्रमाणात असते.
ओटस हे सुपरफूड असून वजन कमी करण्यासाठी ओटसचा आवर्जून आहारात समावेश करायला हवा.
डाळीच्या पीठाचे धीरडे हा आपल्याकडे आवडीने खाल्ला जाणारा पदार्थ गव्हाला उत्तम पर्याय ठरु शकतो.
क्लिक करा