Tap to Read ➤

हॉलमध्ये 'कॉर्नर पीस' म्हणून ठेवता येण्यासारखी ५ सुंदर रोपं

एखादं हिरवेगार, टवटवीत पानांचे झाड आपल्या हॉलमध्ये असेल तर हॉलचा लूक पुर्णपणे बदलून जातो.
हॉलमधील एखाद्या रिकाम्या कोपऱ्यात कॉर्नरपीस म्हणून काेणती झाडं ठेवता येऊ शकतात ते पाहा.
हिरव्यागार पानांनी बहरून आलेलं पाम ट्री हॉलमधील कोपऱ्यात ठेवायला अगदी बेस्ट आहे.
असं एखादं आर्टिफिशियल बांबू प्लांटही तुम्ही कॉर्नरपीस म्हणून ठेवू शकता.
कमीतकमी मेंटेनन्स असणारं हे स्नेक प्लांटही हॉलमधल्या कोपऱ्यात खूप छान दिसतं.
चमकदार हिरव्या रंगाची पानं असणारं हे झेड प्लांट दिवाणखाण्याची शोभा नक्कीच वाढवेल.
मोठ्या आकाराची पानं असणारं हे मॉन्स्टेरा प्लांटही हॉलमध्ये छान दिसतं.
क्लिक करा