Tap to Read ➤
सकाळी उठताच करा ४ कामं, वजन उतरेल भराभर
बदललेल्या लाईफस्टाईलमुळे सध्या बरेच जण वाढत्या वजनाच्या चिंतेमुळे हैराण आहेत.
म्हणूनच वजन आटोक्यात ठेवायचं असेल किंवा वाढलेलं वजन कमी करायचं असेल तर या काही सवयी स्वत:ला लावून घ्या..
सकाळी उठताच कोमट पाणी आणि त्यात थोडासा लिंबाचा रस असं घेण्याची सवय लावा. यामुळे चयापचय क्रिया आणि पचनक्रिया अधिक चांगली होते.
उपाशीपोटीच व्यायाम करा. यामुळे कॅलरी लवकर बर्न होण्यास मदत होते.
नाश्त्यामध्ये प्रोटीन्स, फायबर असणारे पदार्थ जास्त घ्या. तसेच सुकामेवाही खा. यामुळे पुढे बराच वेळ भूक लागत नाही.
रात्रीची जागरणं टाळा आणि पुर्ण झोप घ्या. तसेच सकाळी लवकर उठण्याची सवय लावा.
यामुळे वजन तर कमी होईलच पण दिवसभर उत्साही वाटेल.
क्लिक करा