Tap to Read ➤
हाय गर्मी! AC खरेदी करायचीय, 3 स्टार की 5 स्टार... काय आहे बेस्ट?
आला उन्हाळा, तब्येत सांभाळा; AC घेण्याआधी 'या' गोष्टीचा विचार नक्की करा
5 स्टार AC साठी कमी वीज लागते, मात्र 3 स्टार AC साठी जास्त वीज लागते.
5 स्टार AC ची किंमत ही 3 स्टार AC च्या किमतीपेक्षा १५ ते २५ टक्के जास्त असते.
5 स्टार AC मुळे विजेची बचत होत असल्याने वीज बिल कमी येतं.
जर तुम्ही खूप वेळ एसीचा वापर करत असाल तर 5 स्टार AC घेणं फायदेशीर आहे.
5 स्टार AC ची क्वालिटी ही अधिक चांगली असते. त्यामुळे कुलिंग लवकर होतं.
क्लिक करा