Tap to Read ➤

अखेरची तारीख चुकली? तर पोस्टाद्वारे 'अशा' बदला २००० रुपयांच्या नोटा

अखेरची तारीख मिस झाली असेल तरी टेन्शन घेऊ नका...
जर २००० च्या नोटा बदलण्याची अखेरची तारीख मिस झाली असेल तरी टेन्शन घेऊ नका. आता यामध्ये पोस्ट ऑफिस तुमची मदत करणारे.
२००० रुपयांच्या नोटा चलनातून बाहेर गेल्या असल्या तरी त्याचं लिगल टेंडर मात्र कायम आहे. २००० च्या नोटा बाळगणं अवैध नाही.
जर तुमच्याकडे २००० रुपयांच्या नोटा असतील तर तुम्ही १९ शहरांमध्ये त्या बदलू शकता. या शहरांमध्ये आरबीआयच्या ऑफिसमध्ये ही सुविधा सुरू आहे.
२ हजारांच्या नोटा बदलण्यासाठी जुनेच नियम लागू होतील. एका वेळेस तुम्ही केवळ २०००० रुपयेच बदलू शकता.
आरबीआयचे रिजनल ऑफिस मुंबई, अहमदाबाद, बंगळुरू, बेलापूर, भोपाळ, भुवनेश्वर, चंडीगढ, गुवाहाटी, हैदराबाद, जयपूर, कानपूर, कोलकाता, लखनौ, नागपूर, नवी दिल्ली, पटना आणि तिरुअनंतपुरमला आहे
जरी तुम्हाला जाता आलं नाही तरी टेन्शन घेण्याची गरज नाही. तुम्ही पोस्ट ऑफिसद्वारेही नोटा पाठवू शकता.
यासोबत तुम्हाला बँक डिटेल्स पाठवाव्या लागतील. याद्वारे ती रक्कम तुमच्या अकाऊंटमध्ये क्रेडिट केली जाईल.
क्लिक करा