Tap to Read ➤
'12th Fail' फेम मेधा शंकर साडीत दिसतेय क्यूट
मेधाचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावर सक्रिय असते.
मेधा शंकर ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
'12th Fail' या सिनेमातून ती प्रसिद्धीझोतात आली.
या सिनेमात तिने विक्रांत मेस्सीच्या गर्लफ्रेंडची भूमिका साकारली होती.
मेधाचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावर सक्रिय असते.
नुकतेच तिने साडीतील काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
मेधाने पांढऱ्या रंगाच्या डिझायनर साडीत फोटोशूट केलं आहे.
साडीतील मेघाचा क्यूट अंदाज पाहून चाहतेही घायाळ झाले आहेत.
क्लिक करा