Tap to Read ➤

डेनिम जॅकेट अन् जीन्स, मेधाचा स्टनिंग लूक

'12th Fail' या चित्रपटामुळे अभिनेत्री मेधा शंकरच्या लोकप्रियतेत कमालीची वाढ झाली आहे.
या चित्रपटाने तिला खरा स्टारडम मिळवून दिला.
यात मेधाने साकारलेल्या दमदार सर्पोटिव्ह पार्टनरच्या भुमिकेमुळे ती रातोरात प्रकाशझोतात आली.
त्यामुळे नेटकऱ्यांनी तर मेधाला नॅशनल क्रशचा टॅग देखील दिला.
अभिनेत्री मेधा शंकर ही अभिनयाबरोबरच एक उत्कृष्ट गायक, मॉडेल सुद्धा आहे.
२०१५ मध्ये 'विथ यू फॉर यू ऑल्वेज' या शॉर्ट फिल्मद्वारे तिने अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं.
मेधा सोशल मीडियावर नेहमीच तिचे लेटेस्ट फोटो पोस्ट करत असते.
नुकतेच तिने डेनिम जॅकेट अन् जीन्स परिधान केलेले फोटोज इन्स्टाग्रामवर शेअर केलेत.
फोटोंमध्ये मेधाचा बिनधास्त लूक पाहून नेटकऱ्यांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
क्लिक करा