Tap to Read ➤

श्रद्धाचा डॅशिंग स्वॅग!

श्रद्धा कपूरचं स्टायलिश फोटोशूट पाहिलंत का?
श्रद्धा कपूरचा स्वॅगच वेगळा आहे
सोशल मीडियावर तिची प्रचंड क्रेझ आहे
तिने नुकतंच व्हाईट आऊटफिटमध्ये शेअर केलेले फोटो लक्ष वेधून घेत आहेत
श्रद्धाने यामध्ये ती किती 'फुडी' आहे हे दाखवलंय
चाहत्यांनी तिच्या पोस्टवर भरभरुन कमेंट्स केल्या आहेत
क्लिक करा