Tap to Read ➤
पाठीचा काळपटपणा होईल १५ मिनिटांत दूर, बॅकलेस कपडे घाला आवडीने...
पाठीच्या काळपटपणामुळे बॅकलेस, डिप नेक घालायला घाबरता ? १० उपाय काळपटपणा होईल दूर...
पाठीवरील काळपटपणा दूर करण्यासाठी आपण कोरफडीच्या गराचा वापर करु शकता.
कडुलिंब, तुळस, पुदिन्याची पाने एकत्रित करुन त्याची पेस्ट बनवून काळ्या झालेल्या पाठीला लावावी, यामुळे पाठीचा रंग उजळण्यास मदत होते.
कच्च्या बटाट्याचा रस पाठीवर लावून स्क्रबरने हलकेच स्क्रब केल्याने पाठीचा काळपटपणा दूर होतो.
बेसन पिठात दही, मध, हळद घालून त्याची पेस्ट बनवून पाठीवर लावावी, यामुळे पाठीचा रंग उजळण्यास मदत होते.
खोबरेल तेलात टी ट्री ऑईलचे काही थेंब घालून या तेलाने मालिश केल्यास पाठीचा काळपटपणा दूर होतो.
ओट्स पावडर, कॉफी पावडर, मध यांच्या एकत्रित मिश्रणाने पाठीचे स्क्रब करून घ्यावे. यामुळे पाठीचा रंग उजळतो.
दह्यात बेकिंग सोडा मिसळून या मिश्रणाने पाठीला मसाज केल्यास पाठीचा काळपटपणा दूर करण्यास मदत मिळते.
कच्च्या पपईचा रस पाठीच्या काळपटपणावर फारच फायदेशीर ठरू शकतो.
बेसन पिठात लिंबाचा रस मिसळून या पेस्टने पाठीला स्क्रब केल्यास पाठीचा काळपटपणा नाहीसा होतो.
संत्र्याच्या सालीची पावडर दुधात मिसळून पेस्ट बनवा आणि पाठीवर लावा यामुळे काळ्या पाठीचा रंग उजळून येतो.
क्लिक करा