Tap to Read ➤
हिवाळ्यात फक्त १० मिनिटं रोज चालण्याचे ८ फायदे
थंडीत कितीही सकाळी उठण्याची इच्छा नसली तरी, १० मिनिट उठा आणि ८ आरोग्यदायी फायदे मिळवा.
नियमित सकाळी १० मिनिट चालल्याने शरीराला व्हिटॅमिन-डी प्राप्त होते. ज्यामुळे आपल्याला दिवसभर फ्रेश वाटते.
कमजोर इम्युनिटी बुस्ट करण्यासाठी नियमित मॉर्निंग वॉक करणं गरजेचं आहे.
हिवाळ्यात बॉडीची हालचाल कमी होते, ज्यामुळे वजन वाढते. वजनावर नियंत्रण हवं असेल तर, मॉर्निंग वॉक करा.
सकाळी रोज वॉक केल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळतात. शिवाय पचनशक्तीही मजबूत होते.
मेंटल हेल्थ सुधारण्यासाठी सकाळी फ्रेश वातावरणात निदान १० मिनिटं चाला.
नियमित मॉर्निंग वॉक केल्याने हृदयाचे आरोग्य सुधारते. शिवाय ब्लड सर्क्युलेशनमध्ये अडथळे येत नाहीत.
ब्लड प्रेशरवर नियंत्रण हवे असेल तर, रोज सकाळी न चुकता मॉर्निंग वॉकला जा. यामुळे रक्तदाबेवर कण्ट्रोल राहील.
डायबिटिसग्रस्त रुग्णांनी नियमित व्यायाम आणि मॉर्निंग वॉकला जावे. यामुळे ब्लड शुगर कंट्रोलमध्ये राहते.
क्लिक करा