अनेक जण सुरुवातीला टाचदुखीकडे दुर्लक्ष करतात. परंतु, कालांतराने हा त्रास वाढत जातो.
बराच काळ उभं राहिल्यामुळे किंवा अतिरिक्त वजन असल्यामुळे काही जणांना टाचदुखीचा त्रास होतो.
अनेक जण सुरुवातीला टाचदुखीकडे दुर्लक्ष करतात. परंतु, कालांतराने हा त्रास वाढत जातो. त्यामुळेच टाचदुखीची समस्या दूर करण्यासाठी काही उपाय पाहुयात.
दररोज थंड पाण्याऐवजी गरम पाणी पिण्याची सवय लावा.
आहारात गायीच्या दुधाचा समावेश करा.
दह्यात काळी मिरी टाकून दिवसा त्याचं सेवन करावे.
ताकात आले,ओवा घालून घेतल्यानेही फायदा होतो.
मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजवून दुसऱ्या दिवशीसकाळी ते पाणी प्यायल्यास टाचदुखी बरी होण्यास मदत होते.