हे ७ प्रकारचे सूप नक्की करुन पाहा. थंडीसाठी एकदम मस्त रेसिपी. पोटाला आधार आणि पौष्टिक.
गाजर, टोमॅटो, कांदा आणि कोबी घालून केलेले हे सूप पौष्टिक आणि चविष्ट असते. नक्की करा.
टोमॅटो सूप लहान मुलांना फार आवडते. तसेच घशासाठीही चांगले असते. विकतपेक्षा मस्त घरीच तयार करता येते.
पालक, क्रिम, ब्रोकोली अशा भाज्यांचे एकत्रित सूप करता येते. फार क्रिमी होते आणि घट्ट असते.
मशरुम सूप हा एक फार पौष्टिक पदार्थ आहे. घरी करणे अगदीच सोपे, हिवाळ्यात करायलाच हवे.
हॉटेलमध्ये मिळणारे क्लिअर सूप म्हणजे विविध भाज्यांचे पाणी असते. त्याला फोडणी द्यायची आणि गरमागरम प्यायचे.
स्वीटकॉर्न सूप तर घरोघरी आवडीने केले जातेच. पोटभरीचे असते. असतेच पोटाला आराम मिळतो.
कोथिंबीरीचे कोरिएंडर सूप अगदीच पौष्टिक आणि आरामदायी असते. नक्की करुन पाहा आणि थंडीत प्या.
मनचाव सूप विसरुन कसे चालेल? हे सूप तर फार लोकप्रिय आहे. घरी करणेही अगदी सोपेच.