के.एलच्या जबरदस्त शतकानंतर अथियाने केले कौतुक. पाहा काय लिहिले.
बॉलिवूड इन टू क्रिकेट या लव्हस्टोरीज फार फेमस असतात. अनेक लोकप्रिय जोड्यांपैकी एक म्हणजे के.एल राहूल आणि अथिया शेट्टी.
सुनिल शेट्टीची मुलगी आणि भारतीय क्रिकेट टिमचा स्टार प्लेअर के. एल राहून यांचा प्रेमविवाह कोणत्या चित्रपटाच्या गोष्टीपेक्षा कमी नाही.
भारत आणि वेस्ट इंडिज टेस्ट शतक सध्या सुरु आहे. नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये चालू असलेल्या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी के.एलने जबरदस्त शतक केले.
सुमारे ८ ते ९ वर्षांनंतर होम स्टेडियममध्ये राहूलने शतक केले. नवऱ्याचा उत्कृष्ट खेळ पाहून अथियानेही कौतुकाचा वर्षाव केला.
के. एलच्या शतका नंतर 'best for his best' अशी स्टोरी अथियाने इंस्टाग्रामला पोस्ट केली.
त्यावेळीही अथिया कायम त्याच्या पाठीशी होती. सध्या के.एल पुन्हा फॉममध्ये आहे. त्याचा कम बॅक एकदम जबरदस्त झाला आहे.