Next

नारळी पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला सात कासवांना जीवदान

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2018 08:10 PM2018-08-25T20:10:04+5:302018-08-25T20:11:22+5:30

डहाणू - डहाणू वनविभागाच्या कासव पुनर्वसन केंद्रातील सात कासवांना शुक्रवार, 24 ऑगस्ट रोजी किनाऱ्यापासून सुमारे 3 किमी अंतरावर समुद्रात ...

डहाणू - डहाणू वनविभागाच्या कासव पुनर्वसन केंद्रातील सात कासवांना शुक्रवार, 24 ऑगस्ट रोजी किनाऱ्यापासून सुमारे 3 किमी अंतरावर समुद्रात सोडण्यात आले. ( व्हिडिओ - अनिरुद्ध पाटील)