Next

कचराळी तलावाजवळ आढळला जखमी कासव

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2019 01:04 PM2019-07-29T13:04:11+5:302019-07-29T13:05:34+5:30

जखमी कासवाला उपचारासाठी प्राणी रुग्णालयात हलविले

ठाणे - शहरातील पाचपाखाडी येथील कचराळी तलावामध्ये एक कासव जखमी अवस्थेत आढळून आला. प्रशासनाकडून या कासवाला ब्रम्हांड येथील प्राणी रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आलं आहे. 

टॅग्स :ठाणेthane