Next

ठाणेः खवल्या मांजराची ४० लाखांना तस्करी करणाऱ्या दोघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2019 11:36 AM2019-01-09T11:36:51+5:302019-01-09T11:38:03+5:30

ठाणे, खवल्या मांजरींची तस्करी करणाऱ्या दोन जणांना अटक करण्यात आली आहे. या मांजरींची तब्बल 40 लाख रुपयांना तस्करी करण्यात ...

ठाणे, खवल्या मांजरींची तस्करी करणाऱ्या दोन जणांना अटक करण्यात आली आहे. या मांजरींची तब्बल 40 लाख रुपयांना तस्करी करण्यात येणार होती, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.