Next

Savani Ravindra New Song For her Baby | सावनीने लेकीला दिलं खास गिफ्ट | Angai | Lokmat Filmy

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2022 05:03 PM2022-01-19T17:03:35+5:302022-01-19T17:04:22+5:30

सावनी रवींद्रने काही महिन्यापूर्वी गोंडस मुलीला जन्म दिला ही बातमी आपण सर्वानीच पाहिली. सावनीच्या अनेक पोस्ट मधून आपण तिच्या मुलीचे फोटो बघतच असतो , पण आज सावनी एका वेगळ्या कामासाठी चर्चेत आहे. सावनीने लेकीला एक खास गिफ्ट दिल आहे. हे खास गिफ्ट काय आहे पहा या व्हिडिओ मधून -chitrali vo #SavaniRavindra #Savani #Lokmatfilmy आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber