Next

Nay Varan Bhat Loncha Kon Nay Koncha Movie Trailer | मांजरेकरांच्या सिनेमाला रिलीज आधीच ग्रहण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2022 02:52 PM2022-01-13T14:52:00+5:302022-01-13T14:52:47+5:30

Nay Varan Bhat Loncha Kon Nay Koncha Movie Trailer | मांजरेकरांच्या सिनेमाला रिलीज आधीच ग्रहण #maheshmanjrekarnewmovie #nayvaranbhatlonchakonnaykoncha #varanbhatloncha सोशल मीडियावर दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या 'नाय वरनभात लोन्चा कोण नाय कोन्चा' येऊ घातलेल्या सिनेमाच्या ट्रेलरची चर्चा आहे. पण प्रदर्शनाआधीच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या कारणासाठी सिनेमा विरोधात तक्रार दाखल पाहा हा पूर्ण व्हिडिओ ( Chitrali VO ) आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

https://dai.ly/x8729r7