Next

सोलापूर : मारुती कारच्या शो-रुम सर्व्हिस सेंटरमध्ये अग्नितांडव

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2018 01:53 PM2018-05-05T13:53:13+5:302018-05-05T13:56:10+5:30

सोलापुरातील होटगी रोडवरील मारुती शो-रुमच्या सर्व्हिस सेंटरमध्ये भीषण आग लागली आहे. यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली ...

सोलापुरातील होटगी रोडवरील मारुती शो-रुमच्या सर्व्हिस सेंटरमध्ये भीषण आग लागली आहे. यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. 

टॅग्स :आगfire