Next

Sangli Election सांगलीत मनपा निवडणुकीसाठी मतदान

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2018 12:47 PM2018-08-01T12:47:00+5:302018-08-02T17:55:06+5:30

सांगली : महापालिकेच्या पाचव्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी बुधवारी ( 1 ऑगस्ट) सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. सांगली-मिरज-कुपवाड महापालिके च्या ...

सांगली : महापालिकेच्या पाचव्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी बुधवारी ( 1 ऑगस्ट) सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. सांगली-मिरज-कुपवाड महापालिके च्या ७८ जागांसाठी हे मतदान होत आहे.